महा ऍग्रो आयोजित औरंगाबाद येथील राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग.
परभणी कृषी विद्यापीठांतर्गत 'भाजीपाला रोपवाटिका निर्मिती व व्यवस्थापन' शास्त्रीय प्रशिक्षण प्राप्त.
ईस्ट वेस्ट सीड या आंतराष्ट्रीय कंपनीकडून विशेष सन्मान.
सिंजेंटा आयोजित रिजनल गोल्ड चॅम्पियनशिप अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान.
नुनहैम्स कंपनीकडून 440- यु एस टमाट्याच्या उत्पादनात प्रगतिशील शेतकरी म्हणून सन्मान.
कृषीथॉन संस्थेतर्फे श्री तेजराव बारगळ यांना विशेष पुरस्कार.
सौ. कल्पना तेजराव बारगळ यांना 'महिला शेतकरी प्रेरणा सन्मान'.
APG लर्निंग्सद्वारे 'कोल्ड स्टोरेज आणि पॅक हाऊस टेकनॉलॉजि' प्रशिक्षण पूर्ण.
श्री तेजराव बारगळ यांना 'जिजामाता समाज भूषण पुरस्कार' प्राप्त.
महा ऍग्रो औरंगाबाद आयोजित ६ वे राज्यस्तरीय कृषिप्रदर्शन व पीक प्रात्यक्षिकात सहभाग.
NIPHT आणि POCRA द्वारे 'शेडनेट उभारणी व लागवड व्यवस्थापन' प्रशिक्षण पूर्ण.
राजमाता जिजाऊ समितीतर्फे गुणगौरव पुरस्कार प्राप्त.
मुंडवाडी ग्रामपंचायतीकडून नाविन्यपूर्ण शेती उपक्रमासाठी सन्मानपत्र.
अग्रोवन बिसिनेस एक्सलन्स अवॉर्डस श्री तेजराव बारगळ यांना प्रदान.