. अंकुर रोपवाटिका - अंकुर उज्वल भविष्याचे
Follow Us :

उपलब्ध रोपे

आमच्याकडे उपलब्ध असलेली रोपे.

Icon

शिमला मिरची

लागवडीचा कालावधी - बारा महिने लागवड चालते.

Icon

वांगी

लागवडीचा कालावधी - बारा महिने लागवड चालते.

Icon

टोमॅटो

लागवडीचा कालावधी - बारा महिने लागवड चालते.

Icon

फुलकोबी

लागवडीचा कालावधी - 1 एप्रिल ते डिसेंबर एन्ड पर्यंत.

Icon

गट्टा कोबी

लागवडीचा कालावधी - बारा महिने लागवड चालते.

Icon

टरबुज

लागवडीचा कालावधी - 1 नोव्हेंबर ते मे एण्ड पर्यंत.

Icon

खरबुज

लागवडीचा कालावधी - 1 नोव्हेंबर ते मे एण्ड पर्यंत.

Icon

तैवान पपई

लागवडीचा कालावधी - 1 ऑगस्ट ते मे एन्ड पर्यंत.

Icon

मिरची

लागवडीचा कालावधी - 1 मार्च ते सप्टेंबर एन्ड पर्यंत.

Icon

झेंडू

लागवडीचा कालावधी - बारा महिने लागवड चालते.

WhatsApp Instagram Facebook YouTube